ढाणकी येथे भव्य भजन स्पर्धा संपन्न,नऊ मंडळांचा सहभाग
ढाणकी/ प्रतिनिधी :प्रवीण जोशी. दरवर्षीप्रमाणे दत्त जयंतीच्या औचित्याने ढाणकी येथे, श्री दत्त मंदिर टेंभेश्वर नगर येथे समस्त ढाणकीवासीयांतर्फे यात्रेचं आयोजन करण्यात येतं. या यात्रेमध्ये अनेक प्रकारच्या स्पर्धा होतात. या स्पर्धेच्या…
