गळव्हा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती आनंदात संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा, प्रबोधनाचा, व त्यांच्या साहित्याचा. सर्वांना लाभ मिळावा .या हेतूने दरवर्षी.मातंग समाजबांधवांतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.यांची जयंती साजरी केल्या जाते…
