धक्कादायक… ग्रामीण रुग्णालयाचा आणखी एक ढिसाळ कारभार चव्हाट्यावर, तो अनोळखी मृतदेह रुग्णाचा चिठ्ठी वर अर्धवट माहिती नमुद केल्याने शोध लावण्यास अडचण
वणी . नितेश ताजणे दि.१६ एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजता चे सुमारास ग्रामीण रुग्णालय परिसरात एक ३० ते ३५ वयोगटातील अनोळखी तरुण झोपलेल्या अवस्थेत आढळून आला होता. दरम्याण परिसरातील काही…
