दैनिक साहसिकचे मुख्य संपादक रवींद्र कोटंबकार यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस औरंगाबाद येथील करमाळा येथून अटक
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) दैनिक साहसिकचे मुख्य संपादक रवींद्र कोटंबकार यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणात तब्बल 10 दिवसानंतर पोलिसांनी आरोपीला औरंगाबाद येथील करमाळा येथून अटक…
