स्थानिक बेरोजगार व शेतकऱ्यांच्या हक्का साठी शिवसेना जिल्हा प्रमुख ने केले काम बंद आंदोलन
छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला वंदन करून,शिवसेनापक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार,विदर्भ संपर्क प्रमुख अरविंदजी नेरकर साहेब वपूर्व विदर्भ सनम्यवक प्रकाशजी वाघ साहेब यांच्या…
