कळंब, बाभुळगाव मादणी येथील लैंगिक शोषण व नरबळी प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच पिडीत मुलीला संरक्षण व न्याय देण्यात यावा यासाठी तिन्ही तालुक्यातुन निवेदन
भारतीय नारी रक्षा संघटना, जिल्हा यवतमाळ, व शाखा राळेगाव,कळंब बाभुळगाव तर्फे निवेदन राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) जिल्हा यवतमाळ तील जे सर्वत्र चर्चा आहे,ता.बाभुळगाव येथील मादणी या गावात जे अमानूष…
