चार ट्रक सह ४९ दुधाळ गाई पकडल्या,वडकी पोलिसांची मोठी कारवाई, जवळपास एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त.
वडकी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विनायकराव जाधव साहेब यांची मोठी कारवाई राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) उत्तर प्रदेशातून बेंगलोर येथे निर्दयपणे चार ट्रक मधून कोंबून घेऊन जाणाऱ्या एकुण ४९ दुधाळ…
