आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या हस्ते ५ कोटी ३५ लक्ष रूपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न…
तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या अथक प्रयत्नाने मंजूर झालेल्या हिंगणघाट शहरातील दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत ५ कोटी ३५ लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या हस्ते…
