खडकी वासीयांचे गटविकास अधिकारी यांना निवेदन,सरपंच पदाचा दुर उपयोग करून जवळच्या लोकांना दिला घरकुलाचा लाभ
उपोषणाला बसणार असल्याची तक्रार केली दाखल राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील खडकी येथील रहिवासी अशोक नथ्थुजी वाभिटकर व शामसुंदर नानाजी खोंडे यांनी सरपंच, सदस्य यांच्या विरोधात जिल्हा अधिकारी…
