शाळा कॉलेज मध्ये बाल संस्कार/वैचारिक उद्बोधन कार्यक्रम घेताना राष्ट्रसंताच्या विचारांचे मुल्य रुजवली पाहिजे
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) नवभारत अध्यापक विद्यालय मध्ये आयोजित कार्यक्रम " बाल आनंद मेळावा " आणि "वैचारिक उद्बोधन" प्रसंगी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सुनीलजी गावंडे तसेच मुख्याध्यापक श्री रेवचंद…
