पाळण्याने घेतला दोन चिमुकल्या बहिण -भावाचा जीव पुसद येथील घटना
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) पाळणा हा प्रत्येक बाळाला आवडतो. चिमुकले लेकरं पाळण्यात टाकताच झोपी जातात. मात्र हाच पाळणा दोन चिमुकल्यांच्या जीवावर उठला असून आज सहा महिन्यांचा तेजस व नऊ…
