नवीन सिनाळा या गावामध्ये प्रथमच शिवजयंती साजरी
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हंटले की विविध ठिकाणी अनेक उपक्रमाच्या माध्यमातून साजरी केली जाते.आजपर्यंत गावात कधीही शिवजयंती साजरी झाली नव्हती…तेव्हा गावातील सर्व मित्र परिवार यांनी अनेकांना भेट दिली,ज्येष्ठ नागरिक,महिला यांच्याशी…
