कबड्डी खेळाचे आकर्षण वाढले, खेळाडूंना प्रोत्साहन आवश्यक…. सुधीरभाऊ जवादे विहीरगांव येथे कबड्डी सामन्यांचे बक्षीस वितरण.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगांव तालुक्यातील विहीरगांव येथे जहाल क्रीडा मंडळाने आयोजित कबड्डी सामन्यांचे बक्षीस वितरण सुधीर भाऊ जवादे सरपंच कीन्ही जवादे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.गांधीनगर व मांडवा…
