प्रेयसीच्या भेटीला रात्री आला प्रियकर ,चोर समजून दिले पोलिसांच्या हाती
रात्रीचे 1 वाजता वरोरा पोलीस ठाण्यात एक फोन येतो की बोर्डा गावातील एका नगरीत एका घरी चोर शिरला आहे.त्या नंतर गावातील एक दोन तरुणांना पोलीस ठाण्यातुन संपर्क करीत घटनास्थळी पोहचण्यासाठी…
