आर्य वैश्य समाजाने दिल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सोनू भाऊ बोरेले यांना शुभेच्छा
सहसंपादक : रामभाऊ भोयर पांढरकवडा :- भाजपकडून नगराध्यक्षपदी निवडून आलेले मा. सोनू भाऊ बोरेले यांचा आर्य वैश्य समाज, पांढरकवडा यांच्या वतीने त्यांच्या पदग्रहण समारंभाच्या निमित्ताने सत्कार करून मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात…
