सोमवारपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरु
चंद्रपूर, दि. 28 जानेवारी : शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील इयत्ता 9 वी ते 12 वी चे वर्ग (महानगरपालिका क्षेत्र वगळून ) सुरक्षितपणे सुरू करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी…
