दापोरी येथे तैलचित्र अनावरण सोहळा संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगांव तालुक्यातील दापोरी येथे क्रांतीविर बाबुराव शेडमाके व वीरांगना राणी दुर्गावती मडावी यांच्या तैलचित्राचे अनावरण सोहळा दिं १० जानेवारी २०२२ रोज सोमवरला पार पडला.यावेळी तैलचित्र…
