उमरी पोतदार येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी.
भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाज सेविका, कवियित्री असलेल्या सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची जयंती. आज बेटी बचाओ बेटी पढाओ ही घोषणा तुम्हा सर्वांना चांगलीच माहिती असेल. अठराव्या शतकाबद्दल बोलायचे झाले तर…
