धक्कादायक खून :क्षुल्लक कारणावरून M.B.B.S. च्या विदयार्थ्याचा खून करणारे आरोपी गजाआड , ४८ तासाचे आत उघड
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दिनांक १०/११/२०२१ रोजी २०.३० वाजता श्री. वसंतराव नाईक शासकीय वैदयकोय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ येथेM.B.B.S. च्या अंतीम वर्षांमध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी अशोक सुरंद पाल…
