12 गावातील 24 मुले ठरली स्टुडंट ऑफ द इयर! कोरोनातही केला अभ्यास!
आरंभी केंद्रातील उपक्रम जिल्हास्तरावर नेणार- प्रमोद सूर्यवंशी राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) मेट्रो सिटीतील कॉलेज आणि युनिव्हर्सिटी मध्ये युवकांना स्टुडंट ऑफ द इयर पुरस्कार दिल्या जातो. मात्र गेली पाच वर्षे…
