अखेर पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावाला मिळाली तांत्रिक मंजुरी,संभाजी ब्रिगेड चे नेते पियुष रेवतकर यांच्या प्रयत्नाला मिळाले यश.
: कारंजा घाडगे/प्रतिनिधी कारंजा (घा) :-संभाजी ब्रिगेड नागरीकांच्या सकारात्मक सहकार्याने आजपर्यंत कारंजा शहरातील अनेक नागरी समस्येकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून सनदशीर मार्गाने संघर्ष करीत आलेली आहे.त्यापैकी शहरातील गंभीर अशा…
