अभिमानास्पद :आप च्या कार्यकर्त्यांनी दिला मुक्या जनावराला जीवनदान
तात्काळ गड्डे बुजवा अन्यथा आंदोलन : राजू कुडे शहर सचिव चंद्रपूर मधील बाबुपेठ येथे लुबींनी नगर येथील एका गड्ड्यात दलदल मध्ये फसून मृत्यूच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या म्हशी च्या वासराला आम…
