आनंद निकेतन महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग तर्फे तिनं दिवसीय लसीकरण शिबीर.
शासनाच्या निदर्शनास सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आले. तरी शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सर्व विद्यापीठांना, महाविद्यालयानां लसीकरण अभियान सुरू करण्याचा निर्देशानुसार महारोगी सेवा समिती, आनंदवन. वरोरा. व…
