अखेर घड्याळी तासिका शिक्षकाची तरतूद कर्तव्यदक्ष जि .प. सदस्या सौ प्रीतीताई काकडे यांच्या प्रयत्नाला यश .
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) जि.प. यवतमाळमध्ये जि.प. माध्यमिक शाळा ३३ आहे पण रिक्त पदांमुळे शिक्षकच उपलब्ध नाही .प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे गुणवत्तेवर खूप परिणाम झाला.परिणामी…
