उरण विधानसभा मतदार संघात आघाडी कडून काँग्रेसचे डॅशिंग जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनाच उमेदवारी मिळण्याचे संकेत
उरण दि ५(विठ्ठल ममताबादे )दि. ०३ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल तर्फे "विधानसभा निवडणूक २०२४ आढावा बैठक" चे आयोजन प्रदेश मुख्यालय टिळक भवन, मुंबई येथे संपन्न झाले. अध्यक्ष स्थानी…
