बनावटी आयकर रिटर्न तयार करून स्टेट बँक ऑफ इंडीयाला लावला 14 कोटी 26 लाख चा चुना
चैतन्य कोहळे प्रतिनिधी भद्रावती :- पोलीस स्टेशन रामनगर येथे दिनांक 08/03/2020 रोजी फिर्यादी श्री संजोग अरुणकुमार भागवतकर, क्षेत्रीय प्रबंधक, SBIस्टेट बँक ऑफ इंडीया मुख्य शाखा कार्यालय चंद्रपुर यांचे लेखी रिपोर्ट…
