बल्लारपूर शहरातील युवकांनी केला इंजि. राकेश सोमानी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस बल्लारपूर कार्यलय येथे पक्ष प्रवेशाचा बैठकीत शेकडो वस्ती विभागातील गांधी वॉर्ड येथील युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश घेतला खा.शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रात राष्ट्रवादी कांग्रेस…
