इतिहास पडद्याआड, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन
पुणे : वयाच्या शताब्दीकडे वाटचाल करणारे शिव शाहीर, ज्येष्ठ इतिहास संशोधक बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसापासून ते निमोनिया सारख्या आजाराने त्रस्त होते. त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर…
