किन्ही जवादे १००%लसीकरण राळेगाव तालुक्यातील पहीले गाव
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील किन्ही जवादे हे गाव कोरोना लसीकरण १००% करणारे पहिले गाव ठरले आहे.जिल्हाधिकारी कार्यालय येथील विशेष अधीकारी, उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, तहसीलदार डाॅ.कानडजे, गटविकास…
