मनसे जिल्हासचिव किशोर भाऊ मडगुलवार यांचा वाढदिवस विविध सामाजीक उपक्रमातून उत्साहात साजरा
सर्वत्र मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह मनसेचे जिल्हासचिव (बल्लारपूर विधाणसभा क्षेत्र) श्री. किशोर भाऊ मडगुलवार यांचा वाढदिवस मनसे पदाधिकारी व कार्यकर्तांनी सामाजिक उपक्रमातून मोठया उत्साहात साजरा केला चंद्रपूर येथे मनसेचे…
