पोहणा येथे मुलीकडे आलेल्या ८३ वर्षीय वृद्धाची वर्धा नदित उडी घेऊन आत्महत्या
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आज शनिवारी हिंगणघाट तालुक्यातील पोहणा येथे मुलीकडे आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील मोहदा येथिल ८३ वर्षीय वृध्दाने वर्धा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.मृत्यक…
