डीबीटीची रक्कम आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करा: ट्रायबल फोरमची मागणी.
राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225) शैक्षणिक सत्र २०२०-२१ ची डीबीटी रक्कम आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्याची मागणी ट्रायबल फोरमने केली आहे.या संदर्भात आदिवासी विकास मंत्रीअँड.ना.के.सी.पाडवी,आदिवासी विकास विभाग नाशिकचे…
