धक्कादायक:मुकुटबन ग्रामपंचायतच्या उपसरपंच तंटामुक्त समिती अध्यक्षासह आठ जणांवर विनयभंगासह दंगलीचे गुन्हे दाखल
पोलीस प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने पीडित महिलेची न्यायाल्यात धावन्यायालयाच्या आदेशाने आरोपी वर गुन्हे दाखलतालुका ,झरी: तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायतच्या उपसारपंच तंटामुक्ती अध्यक्षासह आठ जनावर विनयभंगासह दंगलीचे…
