दारूबंदीसाठी बोराठी येथील महिला धडकल्या राळेगाव पो.स्टे. ला वारंवार तक्रार देऊनही पोलीसांची मदत मिळत नाही,बोराटी येथील महिलांचा आरोप :-महिलांनी दिला उपोषनाचा पो.स्टे. ला इशारा :-
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आज दिनांक 9डिसेंबर रोजी राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या बोराठी येथील जवळपास पंचवीस ते तीस महिलांनी राळेगाव पोलीस स्टेशन ला भेट दिली, त्यांचे मनःणे होते…
