निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन मुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान (राळेगाव येथील शेतकऱ्यांनी केली कृषी विभागाकडे तक्रार)
राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव येथील शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी करिता कृषीधन या कंपनीच्या जे एस ३३५ या वाणाची पेरणी केली असून हे कृषीधन कंपनीचे बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार…
