सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची माजरी येथे सदिच्छा भेट!,बेरोजगार व अतिक्रमण धारकांच्या समस्या निकाली काढण्याचे दिले आस्वासन
माजरी:- माजरी येथील स्थानिक परिसरात बेरोजगार व अतिक्रमण धारकांच्या समस्या जाणून घेण्याकरिता दिनांक २६ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री तथा विध्यमान आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सायंकाळी 6वा. दरम्यान माजरी…
