राळेगाव तालुक्यातील आटमुर्डी येथील निलेश तुरके यांची सलग तिसऱ्यांदा अखिल भारतीय मराठी साहीत्य संमेलनात निवड
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) नाशिक येथे होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२१ येथे राळेगाव आदिवासी बहुल तालुक्यातील आटमुर्डी येथिल कवी निलेश दिगंबर तुरके यांच्या कवितेला सादरीकरणाचा…
