आमदार अशोकरावजी उईके प्रमुख उपस्थितीत सोडले उपोषण विस्तार अधिकाऱ्याच्या पत्राने वडकी येथील उपोषणाला सांगता
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) जायचा रस्ता अडवल्याच्या निषेधार्थ सुरु असलेले उपोषण अखेर आज सुटले. यात उपोषणकर्त्या महिलेच्या कुटुंबियानी मार्ग अडवण्यात आल्याने आत्महत्ये सारखा टोकाचा निर्णय देखील घेतला होता. पण…
