राळेगाव आठवडी बाजारात शिस्त लावण्यात अधिकारी हिरिरीने समोर आले ,मुख्य रस्त्याने घेतला मोकळा श्वास ,पार्किंग व्यवस्था स्वच्छतागृहाची व्यवस्था
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जर मनावर घेतले तर चांगल्या गोष्टी अवघ्या काही तासात च बघाययास मिळतात.याचा प्रत्यय काल शुक्रवार बाजार दिवशी नागरिकांनी अनुभवला आहे. पोलिस स्टेशन राळेगांव…
