एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या समर्थनात मनसे चे अर्धनग्न आंदोलन
उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एस टी कर्मचाऱ्याच्या मागण्यासाठी बसस्थानका समोर अर्धनग्न आंदोलन-मनिष डांगेएस टी कर्मचाऱ्यांच्या विलीनकरणासह इतर मागण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून दुखवटा (संपवार) असून शासनाने कित्येक कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित…
