तहसीलदार रोशन मकवाणे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करा,तहसीलदार विरुद्ध पत्रकार एकवटले
उपविभागीय अधिकारी यांना ग्रामीण पत्रकार संघ,बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे निवेदन वरोरा :- दि.12 जानेवारीला दैनिक नवजीवनचे प्रतिनिधी याच्या घरावर तहसीलदार यांनी दडपशाही तंत्राचा असंविधानिक पध्दतीने माफी मागा अन्यथा फौजदारी गुन्हे…
