समता साहित्य अकादमी यांच्याकडून सौं. अर्चनाताई धर्मे यांना जीवन गौरव पुरस्कार
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) समता साहित्य अकादमी यांच्याकडून दरवर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीनां दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार राळेगाव येथील न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ. अर्चनाताई धर्मे…
