राळेगाव नगरपंचायत करिता भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दि. 17/12/2021 रोजी राळेगाव नगर पंचायत निवडणुकीकरिता भारतीय जनता पार्टी राळेगाव यांच्या वतीने मागील काळात असलेली सत्ता व केलेला विकास आणि पुढील विकासाचे नियोजन असा…
