८ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन रावेरीत संमेलनाची जय्यत तयारी सुरु
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) कल्पनाविश्वात रमणार्या आभासी शेतीसाहित्याची शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती व्यवसायाला भेडसावणार्या दाहक समस्यांची मराठी साहित्यविश्वाला जाणीव करून देण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून…
