वडकी परिसरात अपघाताची मालिका,गाडीचा टायर फुटल्याने बलेनो गाडीचा भीषण अपघात
वडकी ते नागपूर हायवे रोडवरील घटना राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आज शनिवार दि ४ डिसेंबर हा दिवस वडकी साठी अपघाताचा काळ ठरला असून दुपारी २ वाजताच्या सुमारास हेद्राबाद वरून…
