आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 35 धान केंद्रांना खरेदीची मंजुरी,धान खरेदीला 31 जानेवारी 2022 पर्यंत मान्यता
चंद्रपूर दि. 25 नोव्हेंबर: खरीप पणन हंगाम 2021-22 मधील शासकीय आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 35 धान खरेदी केंद्रांना धान खरेदी सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मंजुरी प्रदान केली…
