वाटेफळ येथे घुमणार टाळ मृदंगाचा गजर,अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
प्रतिनिधी:-बालाजी भांडवलकर,उस्मानाबाद महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. म्हणून या भूमीला खर्या अर्थाने संत परंपरेच अनुष्ठान लाभलं आहे. संत परंपरेमुळे महाराष्ट्राला मोठा वारसा लाभला आहे. याच माध्यमातून हा वारकरी सांप्रदाय खर्या…
