🏆 सरपंच चषक 🏆 भव्य कबड्डी सामन्यांचे बक्षीस वितरण
सती सोनामाता क्रीडा मंडळ करंजी ( सो ) च्या वतीने आयोजित केलेल्या कबड्डी सामन्यांचे बक्षीस वितरण मा.शेराअली बापू लालानी,मा.प्रकाश भाऊ पोपट,मा.राजू भाऊ ठाकरे ,सरपंच प्रसाद ठाकरे,मा.किशोर कांडुरवार,उपसरपंच अनिल कोडापे,मा.सुनीलभाऊ निकोडे,आकाश…
