पूजा कावळे हत्याकांडातील आरोपींना14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दिग्रस पोलिस ठाण्यांतर्गत सावंगा (बु) ते चिरकुटा मार्गावर चव्हाण यांच्या शेतात 16 नोव्हेंबरला सकाळी पूजा कावळे (रा. शेलोडी, ता. दारव्हा) हिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने…
