वाशिम : मंगरुळ राशनतस्करी करणारा ट्रक जेरबंद;मंगरुळपीर महसुल विभागाची कारवाई पीर येथे जप्त केलेल्या ट्रकमधील ‘तो’तांदुळ केला शासनजमा,
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मंगरुळपीर येथील कर्तव्यदक्ष पुरवठा अधिकारी रुपाली सोळंके आणी एसडिओ यांनी अवैधपणे तांदुळतस्करी करणार्या त्या ट्रकमधील तांदुळसाठा शासनजमा केला आहे.मंगरुळपीर येथे दि.१९ नाव्हेंबरच्या राञी अकराच्या सुमारास…
